श्री राम नवमी ऊत्सव |
श्री राम नवमी ऊत्सव हा चैत्र शुध्द नवमी (मार्च /एप्रिल)महिण्यात साजरा केल्या जातो.या ऊत्सव हजारोंच्या संख्येने भाविक भक्त सहभागी होऊन साजरा करतात.श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा केली जाते. |
श्री व्यास पोर्णिमा (गुरू पोर्णिमा) |
हा ऊत्सव आषाढ (जुलै) महिण्यात मोठ्या ऊत्साहाने साजरा केल्या जातो.श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा केली जाते. |
श्री संत साईबाबा महासमाधी (विजयादशमी) ऊत्सव |
श्री संत साईबाबा महासमाधी (विजयादशमी) ऊत्सव हा ऊत्सव अश्विन शुध्द दशमी म्हणजेच आक्टोंबर महिण्यात असातो या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असते .श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा तसेच सिमोलंघन प्रदक्षिणा मिरवणुक करून हा ऊत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा केल्या जातो हा जन्मस्थान मंदिराचा वर्धापन दिन आहे. |