पाथरी ला कसे पोहोचाल  
     
 
 
रस्त्याने
पाथरी परभणी (दर अर्ध्या तासाला बस आहे.)
पाथरी बीड माजलगाव मार्गे (दर अर्ध्या तासाला बस आहे)
पाथरी सेलू (दर अर्ध्या तासाला बस आहे.)
पाथरी सोनपेठ (दर एक तासाला बस आहे.)
रेल्वेने  
पाथरी जवळची रेल्वे स्थानक व संपर्क १)मनमाड ते नांदेड मार्गावर सेलू रेल्वे स्थानकात किंवा मानवत रोड रेल्वे स्थानकात उतरावे सेलू ते पाथरी २७ कि.मि.अंतर आहे. मानवत रोड ते पाथरी १७ कि.मि.अंतर आहे.
२)परळी किंवा लातूरहून येताना परभणी मार्गे - मानवत रोड किंवा सेलू रेल्वे स्थानकात उतरावे किंवा परभणी पर्यंत रेल्वेने यावे व परभणी ते पाथरी बस ने यावे परभणी ते पाथरी ४५ कि.मि.अंतर आहे.
विमानाने
पाथरी जवळची विमानवळ
औरंगाबाद विमानतळ- ३७३ कि.मि.- औरंगाबाद ते मुंबई,दिल्ली
लातूर विमानतळ - १९७ कि.मी.- लातूर ते मुंबई
नांदेड विमानतळ - १६९ कि.मी.- नांदेड ते मुंबई,नागपूर,दिल्ली
लोहगाव विमानतळ पुणे ३९९- कि.मी.- सर्व प्रमुख शहरे
सोलापूर विमानतळ -३०१कि. मी. - सोलापूर ते मुंबई
राजीव गांधी अंतरराष्ट्रीय विमानतळ,हैद्राबाद - ४०३ कि.मी. - सर्व प्रमुख शहरे
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती: www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.